अहमदपुर: शहरात सत्तर विनामास्क धारकार दंडात्मक कारवाही..! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > अहमदपुर: शहरात सत्तर विनामास्क धारकार दंडात्मक कारवाही..!

अहमदपुर: शहरात सत्तर विनामास्क धारकार दंडात्मक कारवाही..!

Spread the love

NANDED TODAY AHMEDPUR:22,Feb,2021 हमदपूर/प्रतिनिधी राज मोहम्मद अहमदपुर लातुर जिल्हात कोरोना आजाराचा वेग पुन्हा वेगाने वाढत असल्याने प्रतिबंधक कारवाही साठी तहसीलदार कुलकर्णी सर, व उप.जि. अधिकारी मुळे साहेब व नगर परिषद व पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून दोन दिवसा पासुन विना मास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाही सुरू असुन सोमवार रोजी सत्तर नागरिकावर दंडात्मक कारवाही करण्यात आली!

जिल्हाधीकारी यांच्या आदेशाने बस स्थानक शिवाजी चौकात नगर परिषद कर्मचारी व पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी सकाळपासुन तोंडावर मास्क लावणाऱ्या नागरिकावर शंभर रूपये प्रमाणे दंडात्मक कारवाही करण्यात आली नागरिकानी सर्तता बळगुन नियमाचे पालन करावे तोंडावर मास्क लावणे , दोघात सुरक्षीत अतंर ठेवणे इत्यादी नियमाचे पालन करण्याचे आवाहन नांदेड टुडे न्यूज अहमदपूर कडून करण्यात येत आहे

Total Page Visits: 1172 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top