आगामी नांदेड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 च्या अनुषंगाने पूर्वतयारी बैठक..! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > आगामी नांदेड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 च्या अनुषंगाने पूर्वतयारी बैठक..!

आगामी नांदेड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 च्या अनुषंगाने पूर्वतयारी बैठक..!

Spread the love

NANDED TODAY:10,July,2021 ( Naeem Khan ) आगामी नांदेड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने पूर्वतयारी बैठक! राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनिल कदम यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड महानगरपालिका आगामी सार्वत्रिक निवडणूक पूर्वतयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतिने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

तासनतास चाललेल्या या बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक पदाधिकारयांनी प्रभाग व शहराच्या विकास आणि सामान्य गरिबांच्या समस्यांबद्दल व कामांविषयी गंभीरताने दखल घेतली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीनंतर नांदेडमधील अनेक लोकांची राष्ट्रवादीत प्रवेश झाले आणि त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यंच्य हातोन यांनी नियुक्ती पत्र देण्यात आले!

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या कल्पना डोंगळीकर,शहर जिल्हा उपाध्यक्ष तातेराव पाटील आलेगांवकर,युवक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमिनदार,बंटी लांडगे, सरचिटणीस गणेश तादलापूरकर,सय्यद मौला, माजी नगरसेवक प्रकाश मुराळकर,महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा सौ.सिंधुताई देशमुख,लक्ष्मणराव मा.भवरे, गजानन कल्याणकर,

युवती आघाडीच्या महमदी पटेल, विद्यार्थी आघाडीचे कन्हैय्या कदम,अर्बन सेलचे मोहसिनखान पठाण,व्यापारी आघाडीचे श्रीधर नागापूरकर, सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष राहूल जाधव,शिख सेलच्या प्रेमजितकोर कोल्हापूरे, कला चित्रपट,सांस्कृतिक विभागाच्या वर्षा फुलपगारे, भिमराव क्षिरसागर,युनुस खान,

नवनिर्वाचित सोशल मिडीया नांदेड उत्तरचे अध्यक्ष तथा नांदेड टुडेच्या संपादक नईम खान,सेवादलचे गोविंद सावल यादव,धनंजय सुर्यवंशी, गंगाधर कवाळे,प्रेमजितकौर कोल्हापूरे,नागमणी चलवदे, रेणुका गावंडे,शफि उर रहेमान, जिलानी पटेल,नितीन मामडी, प्रकाश घोगरे,पाशा खान तांबोळी,शेख सय्यीदा,गोसीया सय्यद,निखील नाईक,माधव चिंचाळे,महमद दानिश,कृष्णा पाटील पुयड,राजू गायकवाड, महेंद्र भटलाडे,मारोती चिवळीकर आदींची उपस्थिती होती.

Total Page Visits: 1106 - Today Page Visits: 2

Spread the love

Leave a Reply

Top