घरगुती गॅसच्या वाढत्या महागाईच्या विरोधात नांदेड (डाक घर) समोर आंदोलन.! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > घरगुती गॅसच्या वाढत्या महागाईच्या विरोधात नांदेड (डाक घर) समोर आंदोलन.!

घरगुती गॅसच्या वाढत्या महागाईच्या विरोधात नांदेड (डाक घर) समोर आंदोलन.!

Spread the love

NANDED TODAY:04,Sep,2021 नांदेड :- घरगुती गॅसच्या वाढत्या महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना नांदेड शहर राष्ट्रवादी

काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सिंधुताई देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोस्टाने गोवऱ्या पाठवण्याचे लक्षणीय आंदोलन आज नांदेड

येथील पोस्ट ऑफिस (डाक घर) च्या समोर आंदोलन करण्यात आले, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम,प्रदेश

कार्यकारिणी सदस्य सौ. कल्पनाताई डोंगरकर,राष्ट्रवादी महिला आघाडीच्या उपाध्यक्षा नागमणी चलवदे, कमलबाई लांडगे,शिख सेल च्या

अध्यक्षा प्रेमजितकौर कोल्हापुरे,सौ. वंदना कोकाटे, राष्ट्रवादी शहर जिल्हा सरचिटणीस गणेश तादलापूरकर, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राउफ

जमीनदार, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल जाधव, रा.कामगार सेलचे अध्यक्ष प्रशांत आसमाने, युवक प्रदेश सचिव गजानन

कल्याणकर, विधानसभा अध्यक्ष उत्तरचे धनंजय सूर्यवंशी, दक्षिण विधानसभा अध्यक्ष गंगाधर काळे पाटील, शफी उर रहमान, युनूस

खान,दक्षिण विधानसभा अध्यक्ष माधव चिंचाळे पाटील, खादीर भाई, कुरेशी, योगेश भरकड,शेख जिलानी शेख जमाल, मोहम्मद दानिश,रवी भोरगे, महेंद्र

भटलाडे, सुनील सायाळकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Total Page Visits: 488 - Today Page Visits: 2

Spread the love

Leave a Reply

Top