महाराष्ट्रात आघाडी सरकारने या कोरोनाच्या नावाखाली केवळ दोन दिवसांचे अधिवेशन बोलावून लोकशाहीची थट्टा केल्यामुळे भाजपा महानगर नांदेडतर्फे जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही बचाव म्हणून राष्ट्रपती व राज्यपाल यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > महाराष्ट्रात आघाडी सरकारने या कोरोनाच्या नावाखाली केवळ दोन दिवसांचे अधिवेशन बोलावून लोकशाहीची थट्टा केल्यामुळे भाजपा महानगर नांदेडतर्फे जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही बचाव म्हणून राष्ट्रपती व राज्यपाल यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्रात आघाडी सरकारने या कोरोनाच्या नावाखाली केवळ दोन दिवसांचे अधिवेशन बोलावून लोकशाहीची थट्टा केल्यामुळे भाजपा महानगर नांदेडतर्फे जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही बचाव म्हणून राष्ट्रपती व राज्यपाल यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

Spread the love

NANDED TODAY:5,July,2021 महाराष्ट्रात आघाडी सरकारने या कोरोनाच्या नावाखाली केवळ दोन दिवसांचे अधिवेशन बोलावून लोकशाहीची थट्टा केल्यामुळे भाजपा महानगर नांदेडतर्फे जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही बचाव म्हणून राष्ट्रपती व राज्यपाल यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,महाराष्ट्रात अनेक प्रश्न प्रलंबित असताना पावसाळी अधिवेशन केवळ दोनच दिवसाचे होणार असे आघाडी सरकार तर्फे जाहीर करण्यात आले. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या दोन आठवडे अधिवेशन घेण्याची विनंती मान्य न करण्यात आली नाही. महाराष्ट्रातील विविध प्रश्नांना बाजूला ठेवून व सरकारचे

कोरोना काळातील अनेक भ्रष्टाचार तसेच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण अशा महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार नाही.अनेक विषयावर विरोधी पक्षाकडून आघाडी सरकारवर होणाऱ्या आरोपा पासून वाचण्यासाठी व आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे लफडी बाहेर येऊ नये म्हणून आघाडी सरकारने केवळ दोन दिवसाचे अधिवेशन बोलावून लोकशाहीची थट्टा व जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे

भारतीय जनता पार्टी नांदेड ने जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांचे नेतृत्वात आज लोकशाही बचाव दिन साजरा करून राष्ट्रपती व राज्यपाल यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन दिले.भाजपा पदाधिका-यांनी ठाकरे सरकार विरुद्ध दिलेल्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुमदुमून गेला.यावेळी भाजपा संघटन सरचिटणीस विजय गंभीरे,जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण दिलीपभाऊ ठाकूर

,अशोक पाटील, व्यंकट मोकले, उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी, शितल खाडील ,सुशीलकुमार चव्हाण ,विपूल मोळके, अनु.मोर्चा प्रदेश सचिव अभिषेक सौदे ,महिला आघाडी प्रदेश सदस्य डॉ. शितल भालके, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष व्यंकटेश जिंदम, डॉक्टर आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ सचिन उमरेकर, मंडळाध्यक्ष नवल पोकर्णा, वैजनाथ देशमुख, सूर्यकांत कदम ,आशिष नेरलकर ,संदीप क-हाळे, कोषाध्यक्ष प्रा. बालाजी गिरगावकर, प्रवक्ता धीरज स्वामी ,सोशल मीडिया प्रमुख राज यादव, बाळू

पा लोंढे, चिटणीस चंचलसिंग जट, कुणाल गजभारे, मारुती वाघ, प्रतापसिंघ खालसा, संदीप पावडे ,रुपेन्द्रसिंघ शाहू, अक्षय अमिलकंठवार, जसबीरसिंग, माधव सावंत, बालाजी आलमखाणे, युवती प्रमुख महादेवी मठपती, अपर्णा चितळे, अनुराधा गिराम, विजया गोडघासे, पुनम धुपिया यांचेसह अनेक पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती..

Total Page Visits: 1004 - Today Page Visits: 2

Spread the love

Leave a Reply

Top