
NANDED TODAY: ( पत्रकार: अविनाश पठाडे,वाई (बाजार) ता. माहुर जि. नांदेड) नांदेड जिल्ह्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत,घर फोडणे आणि मोटार सायकल चोरीचे गुन्हे पोलीस ठाण्यात फर्याद येत आहेत.
नांदेडचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत अनेक चोरट्यांना चोरीच्या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे.
नांदेडच्या अनेक तालुक्यांमध्ये पोलीस मित्र चोरी आणि दरोडे रोखण्यासाठी पोलिसांच्या कामात सहकार्य करत आहेत.ज्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे
अविनाश पठाडे : वाई ( बाजार ) मध्ये वारंवार होणाऱ्या चोऱ्या होवू नये म्हणून सिंदखेड पोलिस टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके साहेबांनी वाई
(बा ) मध्ये पोलिस मित्राची निर्मिती केली व त्या पोलिस मित्रांना रातग्रस्त घालन्यासाठी एक एक दिवस वाटून देण्यात आले होते.व तसेच दि.०४/०९/२०२१ ला
रातग्रस्त घालत आसतांना सिंदखेड पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल कुमरे साहेब व पोलिस मित्र राहुल टोके , सुमेध खडसे , मिलिंद गायकवाड.