स्वतःची सहकारी बँक साखर कारखान्यातील घोटाळे कोणीही काढू नये या हेतूने भास्कररावांनी भाजपात आले होते:खा.प्रतापराव पाटील चिखलीकर – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > स्वतःची सहकारी बँक साखर कारखान्यातील घोटाळे कोणीही काढू नये या हेतूने भास्कररावांनी भाजपात आले होते:खा.प्रतापराव पाटील चिखलीकर

स्वतःची सहकारी बँक साखर कारखान्यातील घोटाळे कोणीही काढू नये या हेतूने भास्कररावांनी भाजपात आले होते:खा.प्रतापराव पाटील चिखलीकर

Spread the love

NANDED TODAY:27,Oct,2021 देगलूर: स्वतःची सहकारी बँक साखर कारखान्यातील घोटाळे कोणीही काढू नये या हेतूने भास्कररावांनी भाजपात आले होते राज्यात साखर कारखान्याचे गैरव्यवहार असतील मात्र भास्कराव आणि मुळासकट खाल्ला तर आमचे मित्र अशोकरावांनी

सहकारी बँक बुडवली आणि काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी अजूनही अक्कलदाढ आली नसल्याचे सांगणारे ज्येष्ठ नेत्यांनी पुन्हा काँग्रेसवासी ऐन निवडणुकीच्या मध्यवर्ती काळात प्रवेश केला बरेच झाले माहित नाही मी सांगतो पासून सुटका

झाली, भाजपा कोणावर टीका, टिप्पणी करीत तर विकास कामावर जनतेसमोर जाण्याची आमची रीत असल्याचे प्रतिपादन खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.

देगलूर विधानसभा मतदार संघातील तडखेल येथे आयोजित भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते या सभेस माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत,आ.राम पाटील, रातोळीकर, गुणवंत पाटील हंगरगेकर ,प्रवीण साले, सांगाळकर,उमेश पाटील झरीकर, बाळू खोमणे ,शिवराज पाटील यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना खासदार चिखलीकर यांनी आठ वर्ष सत्तास्थानी असलेल्या आमच्या मित्रांनी मतदार संघातील जरा रस्त्याची दुरावस्था केली असे विकास काम त्यांना करते आलं करता आली नाही त्यामुळे त्यांना मतदारसंघात फिरणे अवघड होत

असल्याचे दिसून येत आहे नुकतेच तालुक्यातील येथील गावकऱ्यांनी पालक मंत्री यांना” नो एंट्री” केली. यावरून त्यांच्या कार्यपद्धतीचा अंदाज येतो सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता शिवाय कोणतेच विकास कामे

केले नसल्यामुळे त्याच्या नेतृत्वावरील मतदारांचा विश्‍वास उडत चालल्याचे प्रत्यक्ष दर्शनी दिसून येते.

भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी व नितीन गडकरी यांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात 66 हजार कोटी रुपयाचे 525 किलोमीटर रस्ता बांधण्याचे काम करून याला एक वेगळे स्थान निर्माण करून दिले आहे एखादा दहा

वर्ष आमदारा राहिलेला विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलू शकतो, तर साठ वर्षे सतास्थानी असलेल्याना मतदारसंघात गावकर्यानी आपल्या गावात प्रवेश देवु नये, हि एक शोकांतिकाच आहे. आमचे स्नेही आपल्या खासदारकीच्या पाच वर्षे

कालावधीत नांदेड-बिदर रेल्वे मार्गासंबधी अवाक्षर ही काढले नसल्याचे सांगत मी दोन वर्षात लोकसभेत निवेदनं मांडून मंजुरी मिळवून घेतल्याचे खा.चिखलीकर यांनी सांगितले.

येत्या 30तारखेला भाजपाचे उमेदवार सुभाष साबने यांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी कमळ निशाणीचे बटन दाबुन विजयी करण्याचेआवाहन उपस्थित मतदाराना केले.

Total Page Visits: 734 - Today Page Visits: 3

Spread the love

Leave a Reply

Top