
NANDED TODAY :- 24,अक्टूबर,2025 ( प्रतिनिधि ) शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्य नेते, लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री.एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि युवा नेते खासदार श्री, श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आदेशान्वये तसेच शिवसेनेचे उपनेते श्री हेमंत भाऊ पाटील आमदार विधान परिषद यांच्या शिफारसी वरून
शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद भैय्या खान यांनी अनवर अहेमद यांची शिवसेना अल्पसंख्यांक विभाग नांदेड जिल्हाप्रमुख पदी निवड करून त्यांना तालुका पाथरी, जिल्हा परभणी येथील शिवसेना अल्पसंख्यांक विभागाच्या प्रदेश कार्यालयात नियुक्तीपत्र देण्यात आले.
या नियुक्ती द्वारे शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीकरणाला आणि अल्पसंख्यांक समाजाची अधिक दृढ नातं निर्माण करण्याचा दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.
अनवर अहेमद यांनी या निवडीबद्दल शिवसेनेचे वरिष्ठ नेते, आणि हेमंत भाऊ पाटील, मा. सईद भैय्या खान, व्हीजेएनटी ,ओबीसी चे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब किसवे यांचे आभार व्यक्त करून तसेच नांदेड जिल्ह्यात हेमंत भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमदार बालाजीराव कल्याणकर,
आमदार आनंदराव पाटील बोंढारकर ,आमदार बाबुराव कदम कोहळीकर व सर्व जिल्हाप्रमुख, शहर प्रमुख , पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा मनोगत व्यक्त केला अनवर अहेमद यांच्या निवड झाल्याने.. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होताना दिसून येत आहे..

More Stories
ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइजेशन की पहल से नांदेड के बाबुल गांव मे लेबर कामगारों की घरगुती वस्तु किट अवैध तरीखे से रखने का पर्दा फाश,72 घंटे के बाद भी कामगार उपायुक्त की ओर से पोलिस मे FIR क्यू नही ?
मौलाना मुहम्मद हुजैफा गुलाम वस्तानवी का नांदेड़ दौरा, एडवोकेट कासिम वसीम बाबू सेठ के कार्यालय में जोरदार स्वागत.!
नांदेड के गवर्नमेंट हॉस्पीटल मे मोहम्मद शोएब और वसीम बाबू सेठ का सम्मान!