नांदेडचे ज्येष्ठ साहित्यिक डाॅ हंसराज वैद्य यांना महामहिम भगतसिंहजी कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात “साहित्यरत्न पुरस्कार” प्रदान.

NANDED TODAY:28,Jan,2022: महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे पत्रकार भूषण, जीवन गौरव, आदर्श प्रशासक, साहित्य रत्न, समाज भूषण व इतर पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंहजी कोश्यारी यांच्या हस्ते “राजभवन मुंबई “येथे प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष एकनाथ बिरवटकर, उपाध्यक्ष शंकर रहाणे, सचिव श्रीकांत चाळके , महाराष्ट्र संपादक परिषदेचे श्रीRead More

कंधार तालुक्यातील साठवण तलाव जमिन भूसंपादनाचा धनादेश पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते प्रदान, गोगदरी ,कंधारवाडी व रामाचीवाडी गावाचा समावेश..!

NANDED TODAY:25,Jan,2022 : कंधार तालुक्यातील गोगदरी ,कंधारवाडी व रामाचीवाडी येथील साठवण तलाव जमिनीच्या भूसंपादन मावेजाचा ४ कोटी २५ लाखाचा धनादेश सोमवारी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांच्याकडे प्रदान करण्यात आला आहे. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी याबाबत पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे आभार मानले आहेत. जिल्ह्यात आवश्यक असलेल्या ठिकाणी शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्यासाठी सिंचनRead More

पाणीदार गाव चळवळीसाठी प्राणिताताई सरसावल्या; गावागावात बैठक जनजागृती..!

NANDED TODAY: 23,Jan,2022 नांदेड : लोहा तालुक्यातही मागील पाच वर्षांपासून अभिनेता अमिरखान यांच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा अंतर्गत लोहा तालुक्यात पाणीदार गाव चळवळ उभी करण्यासाठी प्राणिताताई देवरे -चिखलीकर यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पानी फाउंडेशनचे मराठवाडा समन्वयक संतोष शिनगारे यांच्या उपस्थितीत वडेपुरी, गुंडेगाव, शेलगाव येथे ग्रामस्थांच्या बैठका घेण्यात आल्या व समृद्ध गाव स्पर्धेत सहभागीRead More

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल,दत्त चिकित्सा महाविद्यालयाची उपलब्धता करून देऊ: -पालकमंत्री अशोक चव्हाण

NANDED TODAY: दि. 23,Jan,2022 :- नांदेड जिल्ह्याचा विस्तार इतर जिल्ह्याच्या तुलनेत मोठा आहे. येथील प्रत्येक तालुक्याच्या नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सेवा-सुविधा नांदेड येथील आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात उपलब्ध करुन देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सर्वसामान्य नागरिकांना काही गंभीर आजार झाले तर त्यांना त्यावर उपचार घेणेही परवडत नाही, हे लक्षात घेऊन वैद्यकीय महाविद्यालयातील सेवा-सुविधा अधिक भक्कम करू,Read More

आमदार बालाजी कल्याणकर यांनी वैद्यकीय विभागाचा घेतला आढावा इंन्डोस्कॉपी व एम.आर.आय. मशीन लवकरच रुग्णांच्या सेवेत

NANDED TODAY:20,Jan,2022 :- डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथील वैद्यकीय विभागाचा नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी आढावा घेतला आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. जमदाडे हे उपस्थित होते. लवकरच इंन्डोस्कॉपी व एम.आर.आय. मशीन रुग्णांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती, वैद्यकीय विभागाकडून आ. बालाजी कल्याणकर यांना देण्यात आली आहे. यावेळी आ. कल्याणकर यांनीRead More

संस्कार म्हणजे काय ? संस्काराचे प्रकार ? संस्कारांचा उगम ? मुलांवर संस्कार कसे करावे?

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये संस्कार म्हत्वाची भूमिका बजावत असतात,संस्कारां नुसारच व्यक्तीची जीवन शैली तयार होते आणी समाजात एक वेगळी ओळख निर्माण होत असते. संस्कार म्हणजे नेमक काय,संस्काराची व्याख्या काय आहे?संस्काराची कुठलीही एक ठराविक व्याख्या नसुन,’’संस्कार म्हणजे दिले जाणारे ज्ञान किंवा सुधारल्या जानाऱ्या चुका”अशी साधारण व्याख्या आपण करू शकतो. संस्कार सामान्यपणे शारिरीक,मानसिक,आध्यात्मिक,सामाजिक या स्रोतांद्यारे होत असतात.ते चांगलेRead More

जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या नवीन 25 ते 30 शाखा उघडणार – खा.प्रतापराव पाटील चिखलीकर

NANDED TODAY:12,जनवरी,2022 नांदेड : शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा बँकेतील वाढलेला आर्थिक देवाण-घेवाणीचा कारभार आणि ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांचा असलेला तुटवडा लक्षात घेता खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय अर्थ मंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांच्या नवीन 25 ते 30 शाखा उघडणार आहेत. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सह.बँक तोटयात आल्याच्यानंतर 129 शाखा बंद करण्यातRead More

धोंडीबा शंकर पोलावार यांच्या खून प्रकरणी दोषी अधिकार्‍यावर कार्यवाही करा -मंत्री अशोक चव्हाण

NANDED TODAY:11,जनवरी,2022 धोंडीबा शंकर पोलावार यांच्या खून प्रकरणी दोषी अधिकार्‍यावर कार्यवाही करा -मंत्री अशोक चव्हाण नांदेड उमरी तालुक्यातील मनूर येथील धोंडीबा शंकर पोलावार यांच्या खून प्रकरणी संबंधीत दोषी असलेल्या अधिकार्‍यांना तात्काळ निलंबित करून कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विपीन इटणकर यांना देवून फरार असलेल्या दोन आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांना पालकमंत्रीRead More

ऑल इंडिया तंन्जिम-ए इंसाफचे जिल्हा संमेलन संपन्न, नांदेड जिल्हा कार्यकारणी जाहिर.!

NANDED TODAY:04, Jan,2022 नांदेड – ऑल इंडिया तंन्जिम-ए-इंसाफ या संघटनेचे जिल्हा संमेलन नांदेड येथे दि.2 जानेवारी रोजी आर. के बँक्केट हॉल नांदेड आयोजित करण्यात आला .या संमेलनाचे अध्यक्ष अल्ताफ सानी तर प्रमुख उपस्थिती ऑल इंडिया तंजिम ए इंसाफचे मराठवाडा ,विदर्भ अध्यक्ष अब्दुल बशीर माजीद , मोहसीन खॉन ,डॉ मुजाहित खॉन अँड.नसिर फारुखी अदी मान्यवरांच्या उपस्थितRead More

SBI शिवाजी नगर प्रशासकीय कार्यालय में पी रविकुमार मुख्य प्रबंधक (मां.सं ) का बर्थडे सेलिब्रेशन .!

NANDED TODAY:1,January,2022 नांदेड़ समेत देश में आज नए साल का जश्न एंव देश वासियों ने एक दूसरे को नए वर्ष की शुभकामनाएं दी तो दूसरी ओर स्टेट बैंक ऑफ़ इंडिया शिवाजी नगर के मुख्य प्रबंधक (मां.सं ) श्री पी रविकुमार को नए वर्ष के साथ साथ उन्हें जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं इस अवसर परRead More