ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद उमाटे यांना विभागीय ‘दर्पण’ पुरस्कार

NANDED TODAY:19,May,2022 (प्रतिनिधी)- नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार व लातूरच्या दैनिक ‘मराठवाडा नेता’चे जिल्हा प्रतिनिधी प्रल्हाद गणपतराव उमाटे यांना महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा प्रतिष्ठेचा मराठवाडास्तरीय दर्पण पुरस्कार देण्यात येत असल्याची घोषणा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ व उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर यांनी केली असून हा पुरस्कार येत्या 6 जानेवारी 23 रोजी दर्पण दिनी दर्पणकार बाळशास्त्रीRead More

श्री.डॉ. हंसराजजी वैद्य के नाम.!

पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने देण्यात येणारा वर्ष 2018 चा अत्यंत प्रतिष्ठेचा नांदेड भूषण पुरस्कार आपणास प्रदान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारे आपण वैद्यकीय क्षेत्राबरोबरच शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, क्रीडा, कृषी, राजकीय अशा एक ना अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गेली साडेतीन दशके आपण समाजाची विविधांगाने सेवा केलीRead More

वीज कामगार को- ऑफ सोसायटीच्या निवडणुकीत कृती समिती एकता पॅनलचा दणदणीत विजय.

नांदेड टुडे 17,मई,2022 प्रतिनिधी: वीज कामगार को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड नांदेड पंच वार्षिक निवडणुकीत २०२२-२७ खाजगीकरण व कामगार धोरणा विरुद्ध राज्य व केंद्रीय स्तरावर लढणाऱ्या प्रमुख सहा संघटनाच्या कृती समिती एकता पॅनलच्या सर्व १५ च्या १५ उमेदवाराचा प्रचंड मताधिक्याने दणदणीत विजय झाला. या मध्ये कृती समितीसह अन्य ३ पॅनलने निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावले होते.Read More

नरेंद्र देवेंद्र महोत्सवात सुधाकर पत्रभूषण पुरस्काराचे थाटात वितरण.!

ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे, आवृत्ती संपादक अनिल कसबे, सुनील जोशी आणि कालिदास जहागीरदार सन्मानित NANDED TODAY: 16,May,2022 नांदेड येथे डॉ. सचिन उमरेकर आणि धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी आयोजित केलेल्या नरेंद्र देवेंद्र महोत्सवात पं. दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा सुधाकर पत्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा दिमाखदार वातावरणात थाटात संपन्न झाला. यावेळीRead More

नरेंद्र देवेंद्र महोत्सवात रंगली हास्याची मैफल एका पेक्षा एक हास्य फवाऱ्यानी रसिक मंत्रमुग्ध.!

NANDED TODAY: 15,May,2022 नांदेड येथे सुरू डॉ.सचिन उमरेकर व धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी आयोजित केलेल्या नरेंद्र – देवेंद्र महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मराठी हास्य दरबार या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत कवींनी एकापेक्षा एक सादर केलेल्या हास्य कवितांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठान नांदेड च्या कै. चंद्रभागा केरबा गंजेवार नगरी, नवा मोंढा मैदान नांदेड येथेRead More

नरेंद्र देवेंद्र महोत्सवातील आज होणाऱ्या हिंदी कवी संमेलनात जागतिक कीर्तीच्या कवींची हजेरी, नांदेड भूषण पुरस्काराचे वितरण

नांदेड़ टुडे :14,मई,2022:- पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठान नांदेड च्या वतीने आयोजित करण्यात आलेला नरेंद्र देवेंद्र महोत्सवात रविवारी 15 मे रोजी जागतिक कीर्तीचे दर्जेदार कवी हजेरी लावणार आहेत. आज होणाऱ्या कविसंमेलनात एकापेक्षा एक सरस हिंदी कविता आणि दिलखुलास हास्याचे फवारे उडणार असल्याचे स्वागताध्यक्ष डॉ. सचिन पाटील उमरेकर आणि संयोजक धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांनी सांगितले.Read More

नौरोजाबाद जिला उमरिया मेकप आर्टिस्ट महविश मुग़ल समेत 101 महिलाएं राजस्थान वूमेन अचीवमेंट अवार्ड से सम्मानित.!

नांदेड़ टुडे : जयपुर – प्रताप नगर स्थित निर्मला ऑडिटोरियम में राजस्थान वूमेन अचीवमेंट अवार्ड के तीसरे संस्करण का भव्य आयोजन हुआ इस कार्यक्रम में कत्थक कलाकार और लोकगीत कलाकारों के द्वारा राजस्थान की सभ्यता और संस्कृति को प्रदर्शित किया गया कार्यक्रम की आयोजक अंबालिका शास्त्री और रिंकु सिंह गुर्जर ने जानकारी देते हुए बतायाRead More

NCP शहराध्यक्ष रऊफ भाई जमीनदार यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप.!

NANDED TODAY :8,May,2022 राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नांदेड शहराध्यक्ष रऊफ भाई जमीनदार यांच्या वाढदिवसानिमित्त हैदरबाग येथे शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता, तरी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते दक्षिण विधानसभा अध्यक्ष माधव चिंचाळे पाटील,शहर उपाध्यक्ष कृष्णा पाटील पुयड, क्रमांक 13 चे प्रभाग अध्यक्ष खधीर भाई कुरेशी,सर्जू नागोराव ,अब्दुल मोईस , शेख खधीर, प्रभाग क्रमांकRead More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची जोरदार तयारी : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचे अनुषंगाने जिल्हा शिवसेनेची बैठक संपन्न.!

NANDED TODAY 8,मई,2022 : शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे येत्या आठवड्यात नांदेड दौऱ्यावर येत असून या दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हा शिवसेनेच्या वतीने जोरदार पूर्वतयारी सुरू आहे . या दौऱ्याच्या अनुषंगाने आज सौ. राजश्री हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा शिवसेनेची बैठकRead More

नाळेश्वर परिसरातील 18 गावातील प्रवाशांच्या सुविधेसाठी गेल्या वीस वर्षापासून धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्यातर्फे चालविण्यात येणाऱ्या लोकनेते कै. गोपीनाथराव मुंडे पाणपोईचे उद्घाटन!

भाजपा मराठवाडा संघटन मंत्री संजय कोडगे यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या अध्यक्षतेखाली मिलरोड नांदेड परिसरात संपन्न झाल्यानंतर नागरिकांना फळे वाटप करण्यात आले. NANDED TODAY: 23,April,2022 शिवशक्तीनगर नांदेड परिसरात ग्रामीण भागातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने ये जा करीत असतात. मिल रोड हा रस्ता कायम वर्दळीचा असतो. उन्हाळ्यात नागरिकांना थंड पाणी मिळावे या उद्देशाने भाजपाRead More