प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या मनाचा मोठेपणा : चिखली ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी दिली दुसऱ्याला संधी..!

NANDED TODAY:14,Feb,2021 नांदेड :  सत्तेचे विकेंद्रीकरण झाल्याशिवाय इतरांना संधी मिळणार नाही आणि जोपर्यंत इतरांना संधी मिळणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने  लोकशाहीला बळकटी येणार नाही हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषद सदस्य तथा नांदेड जिल्हा बँकेचे संचालक प्रवीण पाटील चिखलीकर यांनी चिखली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आपल्या पत्नी ऐवजी इतर तरुण कार्यकर्त्यास संधी देऊन मनाचा मोठेपणा दाखविला आहे.नांदेडRead More

एसटी डेपो नांदेड आगाराचे पाच चालक कर्मचारी सेवानिवृत्त निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

नांदेड – ०१/०२/२०२१ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड आगाराचे पाच चालक कर्मचारी वयाचे ५८ वर्षे पूर्ण करुन प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल संपूर्ण नांदेड आगाराच्यावतीने दि. ३१ जानेवारी २०२१ रविवार रोजी कोविड-१९ चे शासन नियम पाळून त्यांचा सपत्नीक सत्कार करुन शुभेच्छारुपी निरोप देण्यात आला. यामध्ये श्री. मिर्झा महेबुब बेग ३७ वर्षे, शिवराज शंकरअप्पा ध्याडे ३१Read More