NANDED TODAY HINGOLI: 09,March,2021 हिंगोली : वसमत तालुक्यातील आंबा चोंढी येथील रेल्वे स्टेशनच्या नजीक आंबा गावात जाण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या भुयारी मार्गामुळे भविष्यात अडचणी निर्माण होऊ नये तसेच आंबा गावात जाणाऱ्या जुन्या रस्त्याला पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याचे निर्देश खासदार हेमंत पाटील यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले. पूर्णा ते अकोला रेल्वे मार्गावर असलेल्या चोंढी स्टेशनजवळीलRead More
You are here