अहमदपूर: विद्यानगरात ट्रॅक्टर द्वारे मुफत पाणी वाटप..! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > अहमदपूर: विद्यानगरात ट्रॅक्टर द्वारे मुफत पाणी वाटप..!

अहमदपूर: विद्यानगरात ट्रॅक्टर द्वारे मुफत पाणी वाटप..!

Spread the love

NANDED TODAY AHMEDPUR:6,March,2021( Raj Mohammed 8623904946) अहमदपूर: अहमदपूर/प्रतिनिधी सध्या उन्हाळ्याची उन्हाची तीव्रता वाढली असून शहरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे . या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते , युवा नेते अड . निखिल कासनाळे यांच्या वतीने संपूर्ण उन्हाळ्यात टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

याचा शुभारंभ बुधवारी ( दि .३ ) शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये विद्यानगर येथे त्यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक चोले मामा , गोविंद भुरे , गणेश चौधरी , ढाकणे सर , बालाजी वट्टमवार , पोले सर , शंकर चोले , नितीन हामणे , अनिल बोडगे , गोपाळ काळे , निलेश ढाकणे , सोहेल काझी आदींची उपस्थिती होती .
Aa

Total Page Visits: 732 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top