एनसीपी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसनिमित नांदेड मालटेकडी येथील चैरिटेबल ट्रस्टमधील अनाथ रुग्णाना जेवन व मिठाई वाटप.! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > एनसीपी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसनिमित नांदेड मालटेकडी येथील चैरिटेबल ट्रस्टमधील अनाथ रुग्णाना जेवन व मिठाई वाटप.!

एनसीपी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसनिमित नांदेड मालटेकडी येथील चैरिटेबल ट्रस्टमधील अनाथ रुग्णाना जेवन व मिठाई वाटप.!

Spread the love

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे सर्वे सर्वा माजी केंद्रीय कृषि मंत्री पद्मविभूषण खा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या 81व्या वाढ दिवसानीमत्त आदरणीय

जेष्ठ नेते कमलकिशोर कदम व शहर ज़िल्हाध्यक्ष डॉक्टर सुनील कदम यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस नगरपरिषद नगरपंचयत कर्मच्यारी संघटना व उद्योग व व्यापार विभाग

ज़िल्हाध्यक्ष श्रीधरराव नागापुरकर प्रा विजय हट्टेकर अडवोकेट रामचंद्र पतंगे यांच्ये पुढकरातून प्रभाग क्रमांक 3

मालटेकडी येथील चॅरिटी ट्रस्ट संवस्थेतील अपंग महामारी ,लखवा ,इतर रोगनी अजारी त्रस्त असलेले वृद्ध महिला

व पुरुष उपच्यार घेत असलेले अनाथ पेशंट ज्यांची सेवा तेथील सिस्टर निस्वार्थ सेवा करतात सामाजिक बंधीलकी जपत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे संध्याकाळ चे जेवन

व मिठाई वाटनयात आली तेथील सिस्टर मायक़दर लीटर व आश्रमातील लोकनि पवार साहेबांच्या आरोग्य साठि

व आयुष्य वाढवन्यसाठी व भरभराठी सुख समृद्धी साठी प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रे प्रार्थना केलि यावेळी राष्ट्रवादी युवक चे ज़िल्हाध्यक्ष रउफ जमीनदार ,

युनुसखान,श्रीधररा नागापुरकर, गंगाधर पाटिल कवाले,एकनाथ वाघमारे,प्रा विजय हट्टेकर,

अडवोकेट रामचंद्र पतंगे,माधव पाटिल चिंचाले, निखिल नाइक,खदिर खुरेशी, इमरान शेख,लखन वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते

Total Page Visits: 970 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top