ऑल इंडिया तंन्जिम-ए इंसाफचे जिल्हा संमेलन संपन्न, नांदेड जिल्हा कार्यकारणी जाहिर.! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > ऑल इंडिया तंन्जिम-ए इंसाफचे जिल्हा संमेलन संपन्न, नांदेड जिल्हा कार्यकारणी जाहिर.!

ऑल इंडिया तंन्जिम-ए इंसाफचे जिल्हा संमेलन संपन्न, नांदेड जिल्हा कार्यकारणी जाहिर.!

Spread the love

NANDED TODAY:04, Jan,2022 नांदेड – ऑल इंडिया तंन्जिम-ए-इंसाफ या संघटनेचे जिल्हा संमेलन नांदेड येथे दि.2 जानेवारी रोजी आर. के बँक्केट हॉल नांदेड आयोजित करण्यात आला .या संमेलनाचे अध्यक्ष अल्ताफ सानी तर प्रमुख उपस्थिती ऑल इंडिया तंजिम ए इंसाफचे

मराठवाडा ,विदर्भ अध्यक्ष अब्दुल बशीर माजीद , मोहसीन खॉन ,डॉ मुजाहित खॉन अँड.नसिर फारुखी अदी मान्यवरांच्या उपस्थित संमेलन पार पडले. तसेच अॉल इंडिया तंजिम ए इंसाफची जिल्हा कार्याकारणी जाहिर करण्यात आली सर्वानुमते

जिल्हाध्यक्षपदी मोईन कुरेशी तर जिल्हा समन्वयक पदी जलील पठाण तर बिलोली येथून जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सय्यद रियाज यांची निवड करण्यात आली. तर सचिवपदी शेखर पापुलवार,सहसचिव पदी एम.ए माजिद,निहाल मंसुरी,तर

मराठवाडा सदस्य पदि जुबेर खॉन,अमेर अरसील अन्सार पठाण अदि ची निवड करण्यात आली. नांदेड जिल्ह्यामध्ये सदैव सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर म्हणून प्रख्यात असणारी संघटना म्हणून तंन्जिम-ए-इंसाफचा उल्लेख केले जातो.

कोरोना महामारी मध्ये कोरोणा जनजागृती मोहीम,मास्क वाटप ,लसीकरण मोहीम, महामारी मध्ये अन्नधान्य पुरवठा करणे, वृक्षा रोपन तसेच थॅलेसेमिया आजार ग्रस्त बालकांना रक्तदान शिबीरे आयोजित करने,EWS जनजागृती,अल्पसंख्यांक हक्क, अशा अनेक कार्यात तंन्जिम-ए-इंसाफ चे योगदान असते. या वेळी ए.जी.

कुरेशी , सादक तांबोळी ,मेहताब शेख, अॕड असलम शेख,मन्नुसाब बामणीकर,दस्तगीर शेख,मौलाना युनुस,कलिम तडखेलकर,इलिसास शेख आदी जनांची उपस्थिती होती.

Total Page Visits: 1470 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top