कै. अंतापुरकर यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणार; जितेशचा उमेदवारी अर्ज दाखल.! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > कै. अंतापुरकर यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणार; जितेशचा उमेदवारी अर्ज दाखल.!

कै. अंतापुरकर यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणार; जितेशचा उमेदवारी अर्ज दाखल.!

Spread the love

NANDED TODAY:07,Oct,2021 देगलूर- दि. 7 – भारतीय जनता पक्षाने सामान्य जनतेवर महागाई लादली आहे. पेट्रोल-डिझेलच्या भावाने शंभरी केव्हाच पार केली आहे. केंद्रातील भाजप सरकार मराठा, ओबीसी व मगासवर्गीय आरक्षणाच्या विरोधात काम करत आहे. अशावेळी समाजातील सर्वसमाज घटकांना न्याय देण्यासाठी महाविकास आघाडी कटीबद्ध आहे.

बिलोली विधानसभा काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश रावसाहेब आंतापुरकर यांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यात आले आहे.

जाहीर सभेच्या सुरुवातीला
माजी आमदार कै. रावसाहेब आंतापुरकर यांना महा आघाडीच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

अशोकराव चव्हाण पेट्रोल डिझेल चे भाव काय झाले हे केंद्र सरकार ला जाब विचारल पाहिजे.. पेट्रोल 111, डिजल 99.83 , गॅस सिलिंडर 900 रुपये झाले सामन्या नागरिकांची बेहाल होत

असुन सर्व मतदारांनी पेट्रोल डिझेल, गॅस सिलिंडर या महागाई विरोधात आपण मतदान केलच पाहिजे तरच पुढचा येणारा काळ आपल्यासाठी चांगले येईल असे मत पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले.

आपलं सरकार शेतकरयांना मदत नक्कीच देणार असुन महा आघाडी सरकार हे शेतकऱ्यांच्य कामाला सुरुवात झाली आहे..

आमदार रावसाहेब आंतापुरकर हे आपल्या मधून गेल्यावर सुद्धा देगलूर बिलोली च्या विकास कामाला कोट्यवधी रुपये निधी दिले आहे माझा जिल्हा हे विकासात नंबर वन राहीला पाहिजे.

प्रशासनाचा अनुभव कमी असलातरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रोखठोक निर्णय घेत आहेत..भाजपाला दूर करण्यासाठी आम्ही सोनीया गांधी यांना विनंती केली आणि राज्यात महा आघाडी सरकार झालं जमीनीवर असलेला

अतिशय गरीब सामन्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणारा रावसाहेब आंतापुरकर यांना या भागातील मतदारांनी दोन वेळा निवडून दिले..
राज्यात पोटनिवडणुकीत जी जागा त्या पक्षाची होती तोच पक्षाला उमेदवारी द्यायचं असं निर्णय महा आघाडी मधील पक्षाने ठरवलं म्हणुन देगलूर बिलोली विधानसभा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना महाविकास

रावसाहेब आंतापुरकर यांच्या चिरंजीव जितेश आंतापुरकर हे बि टेक पदवीधर आहे यांना वार्यावर न सोडता त्यांना उमेदवारी देण्याचे सर्वान मते ठरलें आहे…
10 कोटी रुपये समृद्धी महामार्ग नांदेड ते मुंबई रस्ता करण्यासाठी मंजूर करण्यात आले आहे…

विकासाचा अजंठा घेऊन मी आपल्या पुठे मतदान माघतो.
या भागाचा विकास कामाला निधीची कमतरता भासू देणार नाही.

कमल किशोर कदम: कमल किशोर कदम.. महाविकास आघाडीला 43 जागा मिळाली.. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते हे माहवि देशातले सर्व भांडवल दार एका पक्षात गोटले आहे.

उतर प्रदेश शेतकऱ्यांना लढत आहे शेतकऱ्यांच्या विरोध भाजप सरकार आहे आज शेतकऱ्यांना गाड्या घालुन चार शेतकरी ठार झाले..देशाताली 10% शेती हे भांडवल दार च्या तब्बत भाजप सरकारने दिली आहे उद्या तुमच्या हातात काही राहणार नाही.

या निवडणुकीत देशाला दाखवुन द्या शेतकऱ्यांच्या विचाराची आघाडी सरकार ने भांडवल दारी ला पाठीसी हे लढाई आमदार शामसुंदर शिंदे.. लबाड लागड काय बोलते असा बोलत यांच्या भुलथापांना बळी पडु नका असे सांगितले आहे.

पश्‍चिम महाराष्ट्र चे आमदार रामहरी रुपनवर आपल्या भाषणात म्हणाले की गर्व नसलेला आमदार म्हणून कै. आंतापुरकर यांची ओळख होती कोरोनाच्या काळात जिवाची पर्वा न करता आमदार आंतापुरकर हे

सामान्य जनतेसाठी ते फिरत होते दुर्दैवी त्यांचा कोरोना ने निधन झाले आहे आज त्यांच्या वारसाला पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी उमेदवारी दिली ते विजय होतील असा विश्‍वास यावेळी व्यक्त केले.

विधन परिषदवर नव्याने आमदार म्हणून शिफारस केलेले आनुरद बनकर यांनी आपल्या संगीत ने भाषणाला सुरुवात केली

यशपाल भिंगे..
भाजप नेते हे जाती जातीत वाद निर्माण करुन भांडण लावण्याचे काम करत आहेत आरक्षण च्या नावाखाली धनगर समाजा सह ओबीसी समाजाला दिशा भुल करण्याचं काम करत आहेत अशा लोकांना धडा शिकवल्या शिवाय आम्ही गप्पा बसणार नसुन कै. रावसाहेब आंतापुर हे 22 हजार मतांनी विजयी झाले होते

आता जितेश रावसाहेब आंतापुरकर हे 44 हजार मताने विजय होतील असा विश्‍वास भांगे यांनी सांगितले मुंबई हे गुजरात कडे वळण्याचा प्रयत्न भाजप करत असुन कोरोना काळात सर्वात जास्त बदनाम महाराष्ट्राच्या राजधानी मुंबई व पुणे या शहराला बदनाम केले असल्याचे प्रा. भिगे यांनी सांगितले

माजी मंत्री बस्वराज पाटील माझं उमरगा मतदार संघ हे राखीव मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आशिर्वाद ने मिळाली असुन माझ्या मतदारसंघात दोन वेळा निवडून आले

तसेच देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ हे राखीव असुन या ठिकाणी सुद्धा जितेश आतापूरकर यांना या भागातील जनता बहुमताने निवडून देतील असे..

तेलंगणचे आमदार संपत कुमार यांनी सुद्धा यांनी तेलुगु भाषेत थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त केले.

तालुका प्रमुख महेश पाटील याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख महेश पाटील
म्हणाले की कै. आमदार रावसाहेब आंतापुरकर यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या चिरंजीव जितेश रावसाहेब आंतापुरकर यांच्या

पाठीशी तालुक्यातील शिवसेना खंबीरपणे उभा राहुन जास्ती जास्त मताने निवडून आणनार असे आवाहन तालुका प्रमुख यांनी आपल्या भाषणात मत व्यक्त केले राष्ट्रवादी काँग्रेसचे पदमवार, रिपब्लिकन पक्षाचे बापुराव गजभारे,

गद्दार साबनेला शिवसैनिकच धडा शिकविणार…जितेश आंतापुरकर हे काँग्रेसचे उमेदवार नसून शिवसेनेचे आहेत –शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव .
सुभाष साबने हे गद्दार असुन वाळी माफिया आहेत

अवकात नसताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुभाष साबनेला 6 वेळेस आमदार किची उमेदवार दिली तीन वेळा आमदार केलं मुलांना जिल्हा युवा अध्यक्ष केलं कशा गद्दारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी दल बदल याला

शिवसेना धडा शिकवल्या शिवाय आम्ही गप्पा बसणार नाही जितेश आंतापुरकर हे उमेदवार काँग्रेसचा नसुन शिवसेनेचा आहे असे आवाहन शिवसेना कार्यकर्त्यांना जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी ठणकावून सांगितले आहे.
नांदेड ते जालना समृद्धी महामार्ग हा अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नातूनच मंजुरी.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार…
नांदेड ला समृद्धी महामार्ग मंजूर करण्याची ताकद हे ना अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून झाला आहे. महाराष्ट्र चा हाकाचा50 हजार कोटी रुपये हे केंद्र सरकारने आडवुन धरले आहे. ते शेतकऱ्यांना मदत द्यायची आहे.

केंद्र सरकारने आमच्या हाकाचा पैसे द्यावा.. देशाचा पुर्ण पेसै हे केंद्र सरकार हे सूरज ला जात आहे. अशोकराव चव्हाण यांच्या मनापासून धन्यवाद माने कारण कै. आंतापुरकर यांच्या वारसाला उमेदवारी मी मंत्री असताना शामसुंदर शिंदे हे माझे सचिव आहे कै शंकरराव चव्हाण साहेब यांच्या आशिर्वाद ने मी गेल्या अनेक वर्षांपासून आमदार आहे.

माझे गुरु अशोकराव चव्हाण हे असुन मला त्यांचे पुर्ण शिक्षण पास आहे मी आता शिवसेनेचा आमदार आहे.

जितेश रावसाहेब आंतापुरकर ….. वडीलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी देगलुर बिलोली मायबाप जनतेने आशिर्वाद द्यावा असे उपस्थीतीत जनसमुदाय पुडे नतमस्तक होऊन पाया पडले. कै. रावसाहेब आंतापुरकर यांच्या आठवणी डोळ्यासमोर ठेवून आज माझे वडील नाही परंतु आता तुम्हीच माझे वडील आहोत

असे भावनिक शब्दात काँग्रेसचे उमेदवार जितेश आंतापुरकर हे आपल्या भाषणात म्हणाले. युवकांचा शेतकरीचा जो अडचणी झाले आहेत ते मी पालकमंत्री अशोकराव चव्हाण

प्रमुख उपस्थिती
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मंत्री कमल किशोर कदम, सहप्रभारी संपत कुमार, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, शिवसेना संपर्क प्रमुख आनंद जाधव, आ. सतिश चव्हाण, आ. रामहरी रुपनवर, माजी मंत्री बस्वराज पाटील, अनिरुद्ध वनकर, प्रा. यशपाल भिंगे, आ. बालाजी कल्याणकर,

आ. श्‍यामसुंदर शिंदे, आ. अमरनाथ राजुरकर, माजी मंत्री डि पी सावंत, आ. मोहनराव हंबर्डे, माजी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार वसंतराव चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष मगांराणी आंबुलगेकर, माजी आ. हानमंतराव बेटमोगरेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख उमेश मुंढे, दत्ता कोकाटे,

माजी आ. इश्‍वरराव भोसीकर, पी.आ.पी. चे महासचिव बापुराव गजभारे, रमेश देशमुख शिळवणीकर, रेखाताई चव्हाण, कवीताताई कळसकर, मसुदखॉन, लक्ष्मीकांत पद्मवार, शंकर कंतेवार, मोगलाजी शिरसेटवार, शिवाजीराव देशमुख बळेगावकर, सुरेंद्र घोडजकर, अ. सत्तार, संजय बेळगे,

रामराव नाईक, प्रीतम देशमुख, अंकुश देसाई, महेश पाटील, विजय मुंडकर, नागनाथ पाटील सावळीकर, शिवाजी पाटील पाचपींपळीकर, माधवराव मीसाळे संतोश कुलकर्णी डॉ. सेंगुलवार,

शैलेश ऱ्याकावार, मुक्तीसाब, मंगेश कदम, प्रकाश आप्ते, भाऊसाहेब मंडलापुरकर, बालाजी बंडे, भुजंगराव पाटील, समन्वयक धोडु पाटील, मनोज भंडारी, प्रकाश मारावार, नागनाथ वाडेकर, शहरप्रमुख माधव केल्याणे,

बालाजी महलारगीरे, विधानसभा समन्वयक व्यंकट पुरमवाड, राजेंद्र इंगळे, बाबुराव मेडकीकर, संजय जोशी, भगवान जाधव, रवि उलवहेवार, मसनाजी पयलवार, भगवान पाटील, संतोष कांबळे, राजू भदेवाड, घाळपा आबेसघ, दिलीप इनामदार, विनोद कांबळे,

Total Page Visits: 685 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top