बुरुड समाज महादेव मंदिर व्यवस्थापन,समितिच्या अध्यक्ष पदी गंगाधर राहेरकर तर सदस्य पदि शाहु वासमवार यांची निवड…! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > बुरुड समाज महादेव मंदिर व्यवस्थापन,समितिच्या अध्यक्ष पदी गंगाधर राहेरकर तर सदस्य पदि शाहु वासमवार यांची निवड…!

बुरुड समाज महादेव मंदिर व्यवस्थापन,समितिच्या अध्यक्ष पदी गंगाधर राहेरकर तर सदस्य पदि शाहु वासमवार यांची निवड…!

Spread the love

NANDED TODAY:04,August,2021 नांदेड़ – नुकतीच बुरुड समाज महादेव मंदिर येथे महादेव मंदिर व्यवस्थापन संदर्भात बुरुड समाजाची बैठक बुरुड समाजाचे चौधरी शिवरामजी दर्शन यांच्या अध्यक्ष ते

खाली संपन्न झाली नांदेड़ मधील समस्त बुरुड समाजाची आस्था असलेल्या बुरुड समाजाचे जागृत महादेव मंदिर केतया स्वामी चौक नवीन मोढ़ा येथील महादेव

मंदिराची व्यवस्थापन समितिची नुकतीच नवीन कार्यकारणी जाहिर करण्यात आली त्यात

अध्यक्ष पदी – गंगाधर राहेरकर
तर सदस्य पदी नांदेड़ जिल्हा बुरुड समाज युवक संघटनेचे अध्यक्ष शाहू वासमवार यांची सर्वानु मते निवड करण्यात आले त्यात पदाधिकारी असे

उपाध्यक्ष – मुकुंद वाशीमवार
सचिव – डॉ.राजू नागेश्वर
कोषाध्यक्ष – रमेश लोहेकर

सदस्य – शिवरामजी दर्शन
सदस्य – नारायणराव नागेश्वर
सदस्य – शेशेराव पटकूटवार

सदस्य – इजी.लक्ष्मण येलमेवार
सदस्य – अशोक पटकूटवार
सदस्य – शाहूजी बाबुराव वासमवार

सदस्य – संतोष नागेश्वर
यांची सर्वानु मते निवड करण्यात आली त्या वेळी मोहनराव पटकूटवार संजय हळदे मोहनराव वासमवार शिवाजीराव नागेश्वर श्रीधर गुलवे बालाजी वासमवार इत्यादि समाज बांधव उपस्थित होते…!

Total Page Visits: 630 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top