लिंबगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांचा सत्कार..! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > लिंबगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांचा सत्कार..!

लिंबगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांचा सत्कार..!

Spread the love

NANDED TODAY:04,Sep,2021 ( Naeem Khan@9960606333) लिंबगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांचा सत्कार

नांदेड तालुक्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांचे या परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तींनी लिंबगाव पोलीस ठाण्यात जाऊन त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला!

तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्वंभर पलेवाड यांची लिंबगाव येथून नांदेड येथे नियंत्रण कक्षात बदली झाली आहे त्यांच्या जागी नव्याने नियंत्रण

कक्षातून लिंबगाव पोलीस ठाण्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांची नियुक्ती झाली आहे यांचा सत्कार राहटी माजी सरपंच व

ग्रामपंचायत सदस्य नागसेन लांडगे पत्रकार आनंदा बोकारे नांदेड पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत बुक्‍तरे सामाजिक कार्यकर्ते रामदास

बोकारे सुभाष सरोदे कुणाल लांडगे सिद्धार्थ दिपके व या पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक केंद्रे साहेब खंडागळे मोरे केंद्रे देवकाते आदींची

उपस्थिती होती त्यांनी यावेळी बोलताना सांगितले की या भागातील कायदा व सुव्यवस्था शांततेत राहील याची पुरेपूर दक्षता घेतली जाईल

Total Page Visits: 136 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top