
नांदेड टुडे परभणी : १३,ऑगस्ट,२०२१ ( कृष्णा राऊत शेंद्रेकर मो 8485018273 ) शेंद्रा यथे श्री संत सोपानकाका महाराज इसादकर यांच्या पुण्यतीथी तपपु्र्ती सोहळ्या निमित्त भव्य रक्तदान शिबिर, वृक्षारोपन व किर्तन महोत्सवाचे आयोजन

श्री ह.भ.प भगवान महाराज शेंद्रेकर यांच्या आयोजनातुन करण्यात आले या वेळी
रक्तदान शिबिराचे उद्घाघाटन श्रि कीर्तन केशरी ह.भ.प अच्युत महाराज दस्तापुरकर,मा श्री आमदार डॉ राहुल पाटील, स्वा.शेतकरी संघटना जिल्हा अघ्यक्ष
श्री किशोर भाऊ ढगे यांच्या हस्ते करण्यात आले व वृक्षारोपनाचे उद्घाटन मा.श्री उपमहापौर भगवान दादा वाघमारे.नगरसेवक चंदू शिंदे. मा.श्री भगवान दाज़ी धस,
ग्रामसेवक चौरे सर, सुधाकर दादा ढग़े, सखाराम रनेर यांच्या उपस्तिथितित झाले. व श्री ह.भ.प अच्युत महाराज दस्तापूरकर यांची कीर्तनसेवा समाप्त झाली. या वेळी पंचक्रोसितील संर्व मान्यवरांची उपस्तिती होती