
NANDED TODAY :8,May,2022 राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नांदेड शहराध्यक्ष रऊफ भाई जमीनदार यांच्या वाढदिवसानिमित्त हैदरबाग येथे शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता,
तरी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते दक्षिण विधानसभा अध्यक्ष माधव चिंचाळे पाटील,शहर उपाध्यक्ष कृष्णा पाटील पुयड, क्रमांक 13 चे प्रभाग अध्यक्ष खधीर भाई कुरेशी,सर्जू नागोराव ,अब्दुल मोईस ,

शेख खधीर, प्रभाग क्रमांक 13 मधील कार्यकर्ते यांच्यातर्फे हा कार्यक्रमाचे आयोजन केले होते तरी पुनश्च एकदा राष्ट्रवादी
युवक काँग्रेसचे नांदेड शहर अध्यक्ष रऊफ भाई जमीनदार यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक नांदेड राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी नांदेड शहर
Total Page Visits: 642 - Today Page Visits: 1