दहावी व बारावी 2023 परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज करावीत.!

Spread the loveNANDED TODAY: 7,August,2022 नांदेड :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक इयत्ता बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नंबर 17 भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार फेबुवारी-मार्च 2023 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता

माजी मुख्यमंत्री आ.अशोकराव चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्याची मागणी

Spread the loveNANDED TODAY:5,August,2022 नांदेड,(प्रतिनिधी)-भोकर मतदार संघातील मुगट किंवा माळकौठा सर्कल मधून माजी मुख्यमंत्री आ.अशोकराव चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्याची मागणी साहेबांचे कट्टर समर्थक सुभाष देशमुख चिकाळेकर यांनी अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली आहे. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहत असून अनेकांनी गुडघ्याला बाशींग बांधून

खा. चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त क्षितीज जाधव मित्र परिवाराकडून पत्रकारांचा सन्मान

Spread the loveNANDED TODAY:3,August,2022 नांदेड – खा. प्रताप पा. चिखलीकर यांच्या वढदिवसानिमित्त क्षितीज जाधव मित्र परिवाराच्या वतीने शहरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. शहरातील प्रभाग क्र. 7 मधील खा. प्रताप पा. चिखलीकर समर्थक क्षितीज जाधव हे दरवर्षी खा. प्रताप पा. चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवितात. समाजातील प्रश्नांना वाचा फोडणारे पत्रकार

‘हर घर तिरंगा’ जनजागृतीसाठी जवळ्यात चित्रकला स्पर्धा

Spread the loveनांदेड टुडे :1,ऑगस्ट,2022 जिल्ह्यासह देशभर हर घर तिरंगा ही चळवळ जोर धरत असून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसह इतर नागरिकांसाठीही आपल्या घरावर येत्या १३ ते १५ आॅगस्ट पर्यंत राष्ट्रध्वज फडकविण्याबाबत जनजागृती करण्यासाठी जवळ्यात चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मुख्याध्यापक ढवळे जी. एस., संतोष अंबुलगेकर, संतोष घटकार यांच्या मार्गदर्शनाखाली

दीड दिवसाची शाळा शिकलेला थोर साहित्यिक म्हणजे अण्णाभाऊ साठे होय- गुणवंत मिसलवाड

Spread the loveनांदेड टुडे :1,ऑगस्ट,2022 – आपल्या भारत देशात शिक्षणामुळे भरपूर साहित्यिक झाले, पण दीड दिवसाची शाळा शिकून घरच्या परिस्थितीच्या वाताहातीमुळे गाव सोडून मुंबई गाठून मिळेल ते काम करुन जिद्दीला पेटून उठून दुकानावरील पाट्या वाचून स्वतःच्या बुद्धीमत्तेवर जागतिक किर्तीचे थोर साहित्यिक कोणी झाला असेल तर ते म्हणजे अण्णाभाऊ साठे होय

पुण्यतिथि पर याद किए गए देश के मिसाइल मैन एपीजे अब्दुल कलाम

Spread the loveनांदेड टुडे अमरावती :29,जुलाई,2022 भारत के मीज़ाइल मेन तथा भारत के राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम की पुण्यतिथि के अवसर पर एपीजे अब्दुल कलाम ह्यूमैनिटी एंड पीस फाउंडेशन ने जिला परिषद स्कूल धलाश्री तालुक नंदगांव खंडेश्वर जिला अमरावती में बच्चों के साथ उनकी उत्कृष्ट कार्यशाली की अनगिनत यादों

ज्येष्ठ नागरिकांना ST-BUS मध्ये सवलतीसाठी स्मार्ट कार्डची सक्ती नको: डॉ.हंसराज वैद्य

Spread the loveNANDED TODAY:28,July,2022 नांदेड,(प्रतिनिधी)-कोरोना पूर्वी एसटीने स्मार्ट कार्ड योजना अंमलात आणण्याचे घोषीत करून स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठांकडून 50 रूपये अधिकृत फी पण वसूल केली आहे. तथापि ज्येष्ठांनी प्रतिसाद न दिल्याने उपलब्ध असलेल्या ओळखपत्र जसे निवडणूक कार्ड, आधार कार्ड या आधारे सवलत देण्याचे सुरूच ठेवले होते. नंतर कोरोनामुळे बसेस बंद

नांदेड येथून नांदेड – मुंबई, नांदेड- दिल्ली आणि नांदेड पुणे ही विमानसेवा लवकरच सुरू होणार!

Spread the love NANDED TODAY:21,July,2022 – नांदेड येथून नांदेड – मुंबई, नांदेड- दिल्ली आणि नांदेड पुणे ही विमानसेवा तातडीने सुरू करावी अशी मागणी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादीत्य सिंधिया यांची खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह खासदारांच्या शिष्टमंडळाने केली होती . या विमानसेवा लवकरच सुरू करण्यात येतील अशी ग्वाही केंद्रीय विमान वाहतूक

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी 31 जुलै पर्यंत शेतकऱ्यांना घेता येईल सहभाग.!

Spread the loveNANDED TODAY दि. 7,जुलाई,2022:- नांदेड यावर्षीच्या खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू झाली असून कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना रविवार 31 जुलै 2022 पर्यंत यात सहभाग घेता येईल. हा सहभाग ऐच्छिक स्वरुपात आहे. या योजनेमुळे हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान,

नांदेड ते जैतापूर रस्त्यावर लुटमारीचा सुळसुळाट.!

Spread the loveNANDED TODAY:02,July,2022 ( news by email : ananda bokare ) नांदेड ते जैतापूर रस्त्यावर गेल्या दोन महिन्यापासून या भागात लुटमारीचा सुळसुळाट झाला असून या भागातील रहाटी येथील मंगेश रामराव ओमणवार व जैतापुर येथील काशीनाथ सरोदे या दोघांना लुटले असून अशाच प्रकारच्या चोर्‍या व लुटमारीच्या घटनात वाढ झाली आहे.