NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते मकरंद श्यामसुंदर भालेराव यांना उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार देऊन सन्मान!

NANDED TODAY: देशाचा आशावाद आणि लोकशाहीचा पुरस्कर्ता म्हणून आपण युवकांकडे पाहतो. लोकशाहीला भक्कम करण्याची प्रक्रिया ही निवडणुकांसाठी होणाऱ्या अधिकाधिक मतदानातून होत जाते!

देशातील युवकांची संख्या लक्षात घेता निवडणुकीच्या मतदानात त्यांच्या सहभागाला खूप महत्त्व आहे. युवकांची नावे मतदार यादीत अधिकाधिक प्रमाणात यावीत यासाठी आपण संकल्प करून त्यावर अधिक भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले!

मतदानाबद्दल ज्यांनी साक्षरता वाढविण्याचे काम केले, मतदार जनजागृतीचे काम केले अशा स्वयंसेवी संस्था, महाविद्यालय, विद्यार्थी, अधिकारी आणि कर्मचारी यांचा निवडणूक आयोगामार्फत गौरव करण्यात आला!

मकरंद श्यामसुंदर भालेराव महसूल सहयाक तहसील कार्यालय नांदेड येथिल मतदार जागृती तसेच सरकारी सरकारी कामासाठी त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी ओळखले जाते !

नियोजन भवन येथे सत्कार समारंभात बी नितेशकुमार नायब तहसीलदार निवडणूक सदर निवडणुकीचे काम माननीय श्री विकास माने सर उपविभागीय अधिकारी नांदेड व माननीय श्री संजय वारकड तहसीलदार

नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कामगिरी महसूल सहयाक मकरंद श्यामसुंदर भालेराव यांना नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हसते उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार देऊन साम्मनित कारण्यात अला!

या प्रसंगी मकरंद श्यामसुंदर भालेराव महसूल सहयाक तहसील कार्यालय नांदेड यांना पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या अनेक परिवारच्या सदस्य तसेच मित्रांनी आणि पत्रकाराणी त्यांना शुभेच्छा दिल्या.