नांदेड मध्ये 13 मार्च रोजीज्येष्ठ नागरिकांच्या “लक्षवेधी पदयात्रेची” जय्यत तयारी : डाॅ.हंसराज वैद्य.
NANDED TODAY: 12,March, 2024ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधण्या साठी दि.13/3/2024 रोजी नांदेड मध्ये सहयोग ज्येष्ठ...