
NANDED TODAY : 20.August.2024 रोजी महंत रामगिरी गोगागरी महाराज यांना तात्काळ अटक करा अन्यथा मुस्लिम समाजातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सौ. नाज़ शेख (ताई) यांनी दिला!

आज दिनांक 20 अगस्ट 2024 रोजी सौ. नाज़ शेख (ताई) महिला काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष यांनी मौजे पंचाळे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथे महंत रामगिरी गोगागरी महाराज यांनी इस्लाम धर्मियांचे शेवटचे पैगंबर मोहम्मद रसूल अल्लाह सल्लल्लाहू अलैही व सल्लम आणि इस्लाम धर्माबाबत जे आपत्तीजनक प्रवर्चन केले त्यामुळे समाजात तेढ निर्माण होत आहे.

अशा लोकांना वेळीच रोखायला पाहिजे. यासाठी मुस्लिम समाजा तर्फे श्रीनगर नांदेड भागातील मुस्लिम समाजाच्या महिलां सोबत जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयात जाऊन गृहमंत्री महाराष्ट्र शासन मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांना, जिल्हाधिकारी नांदेड यांच्याद्वारे निवेदन दिले!

आहे की संपूर्ण महाराष्ट्रात ठीक ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ची दखल घेऊन महंत रामगिरी गोगागरी महाराज यांना तात्काळ अटक करून योग्य ती कार्यवाही करावी.

अन्यथा मुस्लिम समाजातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. सौ. नाज़ शेख (ताई) महिला काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष यांनी मौजे पंचाळे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथे महंत रामगिरी गोगागरी महाराज यांनी इस्लाम धर्मियांचे शेवटचे पैगंबर मोहम्मद रसूल अल्लाह सल्लल्लाहू अलैही व सल्लम आणि इस्लाम धर्माबाबत जे आपत्तीजनक प्रवर्चन केले त्यामुळे समाजात तेढ निर्माण होत आहे.

अशा लोकांना वेळीच रोखायला पाहिजे. यासाठी मुस्लिम समाजा तर्फे श्रीनगर नांदेड भागातील मुस्लिम समाजाच्या महिलां सोबत जिल्हाधिकारी नांदेड कार्यालयात जाऊन गृहमंत्री महाराष्ट्र शासन मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांना, जिल्हाधिकारी नांदेड यांच्याद्वारे निवेदन दिले आहे की संपूर्ण महाराष्ट्रात ठीक ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ची दखल घेऊन महंत रामगिरी गोगागरी महाराज यांना तात्काळ अटक करून योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा मुस्लिम समाजातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल.

More Stories
पवित्र रमज़ान महीने के शुभ अवसर पर प्रसिद्ध मस्जिद ए यूनुस प्रशासन की जानिब से इफ्तार समारोह का आयोजन, एकता प्रेम भाईचारे का संदेश.!
सोशल मीडिया मोबाइल रील महिलाओं के अश्लील वीडियो से बच्चों युवाओं का मानसिक संतुलन में बिगड़, देश के भविष्य के लिए एक गंभीर विषय!
बीते हुए कल के नक्शेकदम पर चलना: दिल्ली ट्रैवलॉग, Divya Taur ..