NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

मैत्री परिवरा तर्फे संविधान दिवस व 26/11 च्‍या भ्‍याड हल्‍यात शहिद विर – जवानांना भावपुर्ण श्रध्‍दांजली निमित्‍य रक्‍तदान शिबीर

नांदेड़ टुडे: 27,Nov,2023 मागील 8 वर्षापासुन मैत्री परिवार तर्फे संविधान दिवस व 26/11 च्‍या भ्‍याड हल्‍यात हुतात्‍मा झालेल्‍या विर जवानांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी रक्‍त दान शिबीरांचे आयोजण करण्‍यात येत आहे.

या कार्यक्रमासाठी आयोजकमा.राजण तिगोटे,राजेश यन्‍नम, इंजि. जय पोटफोडे, लिंबेश सावंत, मनिष जोरगेवार, मो. तय्यब मो. अजमत, किशोर भालेराव, संतोष लोणे, मो. आखेब मो. खतिब, आणि राहुल डोइजड यांनी परिश्रम घेतले.

या कार्याक्रमात आवरजुन मा. जिल्‍हा काराग्रह अधिक्षक श्री सुभाशजी सोनवणे साहेब वडॉ. गितांजली श्रीरामे मॅडम उपस्थीत होते व तसेच नांदेड महानगरपालीका प्रशासनाचे सहकार्य लाभले.

हुजुर साहेब रक्‍त पेढी मार्फत आम्‍हाला त्‍यांची टिम माधव सुगावकर, अक्षय मुदीराज, प्रदीप कुमार कांबळे, रणजोतसिंघ, राजुसिंघ जाधव, राम जाधव व टेकनीकल स्‍टाफ यांचे सहकार्य लाभले.

तसेच मैत्री परिवारातर्फे संविधान दिना निमींत शासकिय जिल्‍हा रुग्‍नालयातील गरजवंताना
खिचडी वाटप करण्‍यात आली.
मैत्री परिवारातर्फे सर्व रक्‍तदात्‍यांचे व जनतेचे मनस्‍वी आभार तसेच या पुढेही असेच सहकार्य लाभो अशी आपेक्षा करतो.